कल्याण डोंबिवली महापालिके अंतर्गत फायरमन, चालक, स्टाफ नर्स, लिपिक टंकलेखक, अटेंडंट व इतर पदांची भरती

कल्याण डोंबिवली महापालिके अंतर्गत फायरमन, चालक, स्टाफ नर्स, लिपिक टंकलेखक, अटेंडंट व इतर पदांची भरती

KDMC Recruitment 2025 : कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. विविध पदांच्या एकूण 490 जागांसाठी पात्र उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. पदांची नावे आणि त्यासाठी असणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता तुम्ही पुढे दिलेल्या pdf जाहिरात मध्ये पाहू शकता.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
वेबसाईटयेथे क्लिक करा

संस्था: कल्याण–डोंबिवली महानगरपालिका (KDMC)

एकूण जागा: 490 विविध पदांसाठी भरती

पदांची सविस्तर माहिती आणि शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी कृपया वरील दिलेले पीडीएफ जाहिरात पहा.

Leave a Comment