महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) गट-क पदाची भरती | अर्ज सुरू

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) गट-क पदाची भरती | अर्ज सुरू महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) गट-क सेवांच्या अंतर्गत दुय्यम निरीक्षक पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी एकूण 137 रिक्त पदांकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2025 आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी आयोगाच्या अधिकृत … Read more