60 वर्षांवरील बांधकाम कामगारांसाठी पेन्शन योजना – दरवर्षी ₹12,000 थेट खात्यात
60 वर्षांवरील बांधकाम कामगारांसाठी पेन्शन योजना – दरवर्षी ₹12,000 थेट खात्यात महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगारांसाठी खास पेन्शन योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र कामगारांना दरवर्षी ₹12,000 पेन्शन दिलं जाणार आहे. योजनेचा उद्देश काय? बांधकाम क्षेत्रात काम करणारे अनेक मजूर मोठ्या मेहनतीने आपलं आयुष्य घालवतात. निवृत्तीनंतर त्यांना आर्थिक आधार मिळावा यासाठी ही योजना … Read more