कर्मचाऱ्यांच्या वेतन कपातीबाबत वित्त विभागाचा नवीन निर्णय

कर्मचाऱ्यांच्या वेतन कपातीबाबत वित्त विभागाचा नवीन निर्णय जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना नियमित वेतन देण्यासंदर्भात वित्त विभागाच्या निर्देशांचे पालन केले जाते. याअंतर्गत कर्मचाऱ्यांनी विविध पतसंस्थांमधून घेतलेल्या कर्जाच्या हप्त्यांची आणि संस्थांच्या वर्गणीची कपात थेट वेतनातून केली जाते. मात्र आता या पद्धतीत मोठा बदल करण्यात आला आहे. जिल्हा परिषद नाशिकमधील काही कर्मचारी संघटनांमध्ये झालेल्या अंतर्गत मतभेदामुळे ग्रामसेवक संघटनेने अशा … Read more

सेवानिवृत्त कर्मचारी/अधिकाऱ्यांसाठी राज्य शासनाचा महत्त्वाचा शासन निर्णय GR निर्गमित

सेवानिवृत्त कर्मचारी/अधिकाऱ्यांसाठी राज्य शासनाचा महत्त्वाचा शासन निर्णय GR निर्गमित महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय सामान्य प्रशासन विभागाने १० जून २०२५ रोजी एक नवा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये सेवानिवृत्त शासकीय व निमशासकीय अधिकाऱ्यांना विशिष्ट कामासाठी करार पद्धतीने नियुक्त करण्याची मुभा देण्यात आली आहे. यामुळे शासनास अनुभवी अधिकाऱ्यांची मदत मिळून प्रशासन अधिक सक्षम होणार आहे. शासन … Read more

राज्य कर्मचारी/पेन्शन धारकांना जुन महिन्यांच्या वेतन / पेन्शन देयकासोबत मिळणार हे 02 मोठे आर्थिक लाभ ; GR निर्गमित!

राज्य कर्मचारी / पेन्शन धारकांना जुन महीन्यांच्या वेतन / पेन्शन देयकासोबत मिळणार हे 02 मोठे आर्थिक लाभ ; GR निर्गमित ! वित्त विभागाच्या दिनांक २ जून २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार, वेतनत्रुटी निवारण समितीने शिफारस केलेल्या १०४ संवर्गाच्या पदांसाठी जून २०२५ पासून नवीन सुधारित वेतनश्रेणी लागू होणार आहे. तंतोतंत, या श्रेणीतील कर्मचारी आणि अधिकारी जून महिन्याच्या … Read more

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय : 903 योजना रद्द

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय : 903 योजना रद्द राज्यात “माझी लाडकी बहीण” योजनेमुळे शासकीय तिजोरीवर होणाऱ्या संभाव्य भाराविषयी चर्चा सुरू असतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने राज्यभरातील तब्बल 903 विकास योजनांच्या प्रशासकीय मंजुरी रद्द करण्याचा एक महत्त्वपूर्ण आणि धाडसी निर्णय घेतला आहे. या योजना मागील तीन वर्षांपासून विविध कारणांमुळे अंमलात आणल्या जात नव्हत्या. … Read more