अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या भत्यात 15% वाढ; शासन परिपत्रक निर्गमित!

अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या भत्यात 15% वाढ; शासन परिपत्रक निर्गमित! राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत दिनांक 05 जून 2025 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. या परिपत्रकानुसार, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या प्रोत्साहन भत्त्यामध्ये 15 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे की, सहाव्या आणि सातव्या वेतन आयोगानुसार मूळ वेतनाच्या 15 टक्के … Read more