राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ तारखेला [DA] महागाई भत्ता वाढीचा GR येणार
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ तारखेला [DA] महागाई भत्ता वाढीचा GR येणार महाराष्ट्रातील सरकारी कर्मचारी गेल्या काही दिवसांपासून महागाई भत्ता वाढवण्याची मागणी करत आहेत. केंद्र सरकारप्रमाणे राज्यातील कर्मचाऱ्यांचा भत्ता ५३ टक्क्यांवरून ५५ टक्के करण्याचा प्रस्ताव आहे. यासंदर्भात आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महागाई भत्त्याबाबत नवीन अपडेट सध्या सातवा वेतन आयोग लागू असलेल्या … Read more