आठवा वेतन आयोग – संभाव्य सुधारित वेतनस्तर (पे-लेव्हल 1 ते 10) पर्यंत पहा
आठवा वेतन आयोग – संभाव्य सुधारित वेतनस्तर (पे-लेव्हल 1 ते 10) पर्यंत पहा केंद्र सरकारने 01 जानेवारी 2026 पासून आठवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या आयोगामार्फत सरकारी कर्मचाऱ्यांचे आर्थिक स्थैर्य, जीवनमान आणि कामाच्या गुणवत्तेनुसार दिले जाणारे वेतन यामध्ये लक्षणीय सुधारणा होण्याची शक्यता आहे. सध्या आयोगासाठी मुख्य समितीबरोबरच उप-समिती, मसुदा समिती व सल्लामसलत … Read more