महाराष्ट्र शासन : जिल्हा न्यायालय भरती 2025 । पात्रता : 7 वी / 10वी पास

महाराष्ट्र शासन : जिल्हा न्यायालय भरती 2025 । पात्रता : 7 वी / 10वी पास जिल्हा न्यायालय अंतर्गत “सफाईगार” पदांची नवीन भरतीस सुरुवात झाली असून सातवी पास असणाऱ्या उमेदवारास सदर भरतीसाठी ऑफलाईन अर्ज सादर करता येणार आहे, सफाईगार पदासाठी पगार- ₹15,000 ते ₹47,600 इतका आहे. ऑफलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 10 जून 2025 आहे. … Read more

पत्नीच्या नावावर प्रॉपर्टी तर मालक कोण, हायकोर्टाने दिला महत्वपूर्ण निर्णय

पत्नीच्या नावावर प्रॉपर्टी तर मालक कोण, हायकोर्टाने दिला महत्वपूर्ण निर्णय Wife Propertys News 2025 : भारतीय कायद्यानुसार, पत्नीला तिच्या स्वतःच्या संपादन केलेल्या मालमत्तेवर पूर्ण अधिकार असतो. मात्र, पतीच्या संपत्तीवर तिला केवळ त्याच्या मृत्यूनंतर उत्तराधिकारी म्हणून हक्क मिळतो. 1956 च्या हिंदू उत्तराधिकार कायद्यानुसार, पत्नीला वडिलांपासून मिळालेल्या मालमत्तेमध्येही तिच्या मुलांइतकाच वाटा मिळतो. पत्नीच्या नावावर मालमत्ता खरेदी करण्याचे … Read more

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय : 903 योजना रद्द

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय : 903 योजना रद्द राज्यात “माझी लाडकी बहीण” योजनेमुळे शासकीय तिजोरीवर होणाऱ्या संभाव्य भाराविषयी चर्चा सुरू असतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने राज्यभरातील तब्बल 903 विकास योजनांच्या प्रशासकीय मंजुरी रद्द करण्याचा एक महत्त्वपूर्ण आणि धाडसी निर्णय घेतला आहे. या योजना मागील तीन वर्षांपासून विविध कारणांमुळे अंमलात आणल्या जात नव्हत्या. … Read more

8th Pay Commission Salary Calculator : 8 वा वेतन लागू , तुमचा पगार किती वाढणार; येथे तपासा

8th Pay Commission Salary Calculator : 8 वा वेतन लागू , तुमचा पगार किती वाढणार; येथे तपासा 8वा वेतन आयोग वेतन कॅल्क्युलेटर: आपल्या पगारातील अपेक्षित वाढ कशी मोजावी? 8वा वेतन आयोग वेतन कॅल्क्युलेटर (8th Pay Commission Salary Calculator) भारतातील केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारातील संभाव्य वाढीचे अंदाज लावण्यासाठी उपयोगी ठरतो. 8व्या वेतन आयोगामुळे फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ, … Read more

DCPS/NPS लागू असलेल्या ‘या’ कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी खुशखबर – शासनाचा नवा निर्णय जाहीर

DCPS/NPS लागू असलेल्या ‘या’ कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी खुशखबर – शासनाचा नवा निर्णय जाहीर दि. १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS/NPS) लागू करण्यात आली आहे. याच योजनेच्या अंतर्गत आता काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मिळणार नवे लाभ: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान … Read more

1880 सालापासूनचे सातबारा, फेरफार व खाते उतारे पहा मोबाईलवर

    1880 सालापासूनचे सातबारा, फेरफार व खाते उतारे पहा मोबाईलवर 👉👉1880 सालापासूनचे फेरफार, सातबारा, खाते उतारे ऑनलाईन पाहा👈👈 जमिनीच्या अधिकार अभिलेख ऑनलाईन कसे पाहायचे? 👉👉1880 सालापासूनचे फेरफार, सातबारा, खाते उतारे ऑनलाईन पाहा👈👈 नियम जमिनीची संबंधित व्यवहार करण्यापूर्वी त्या जमिनीचा इतिहास जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पूर्वी ही माहिती तहसील व भूमी अभिलेख कार्यालयात फिजिकल स्यरूपात … Read more

लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500/- रुपये जमा, असे करा चेक

लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500/- रुपये जमा, असे करा चेक mukhyamantri Majhi ladki bahin yojana : महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी खूशीची बातमी आहे. राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता ५ जून २०२५ पासून जमा होऊ लागला आहे. या योजनेमुळे राज्यभरातील लाखो महिलांना आर्थिक दिलासा मिळत आहे. योजनेचे स्वरूप आणि उद्दिष्ट … Read more