India Post GDS Result 2025: ग्रामीण डाक सेवक भरतीची चौथी यादी जाहीर, तुमचं नाव आहे का पहा!
India Post GDS Result 2025: ग्रामीण डाक सेवक भरतीची चौथी यादी जाहीर, तुमचं नाव आहे का पहा! भारतीय टपाल विभागात फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये ग्रामीण डाक सेवक भरतीसाठी तब्बल 21,413 पदांची मोठी भरती करण्यात आली होती. या भरतीत Gramin Dak Sevak (GDS), Branch Postmaster (BPM), Assistant Branch Postmaster (ABPM) आणि Dak Sevak ही पदे होती. चौथी … Read more