चंद्रपूर येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये रिक्त जागांसाठी भरती जाहीर

चंद्रपूर येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये रिक्त जागांसाठी भरती जाहीर

Ordnance Factory Chanda भरती 2025 – 135 जागांसाठी संधी

चंद्रपूर येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये (Ordnance Factory Chanda) 135 रिक्त जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खालील माहितीनुसार अर्ज करावा.

एकूण जागा

135 पदे

पदाचे नाव

डेंजर बिल्डिंग वर्कर (Danger Building Worker – DBW)

शैक्षणिक पात्रता

उमेदवाराने NCVT मान्यताप्राप्त संस्थेतून AOCP (Attendant Operator Chemical Plant) ट्रेडमधून प्रशिक्षण घेतलेले असावे.

खालील संबंधित फीडर ट्रेड्समधून प्रशिक्षण घेतलेले उमेदवारही पात्र आहेत

IMCP, MMCP, LACP, PPO

फिटर जनरल, मशिनिस्ट, टर्नर, शीट मेटल वर्कर

इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक

बॉयलर अटेंडंट, मेकॅनिक इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स

रेफ्रिजरेशन व एअर कंडिशनिंग मेकॅनिक

वयोमर्यादा (04 जुलै 2025 रोजी)

18 ते 40 वर्षे

SC/ST उमेदवारांसाठी: 5 वर्षे सवलत

OBC उमेदवारांसाठी: 3 वर्षे सवलत

नोकरीचे ठिकाण

ऑर्डनन्स फॅक्टरी, चंद्रपूर (महाराष्ट्र)

फी

अर्जासाठी कोणतीही फी नाही.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

The Chief General Manager,
Ordnance Factory Chanda,
जिल्हा – चंद्रपूर (महाराष्ट्र),
पिन – 442501

अर्ज करण्याची शेवटची तारीख

04 जुलै 2025

महत्त्वाच्या लिंक्स

[जाहिरात PDF – Click Here]

[अधिकृत वेबसाईट – Click Here]

Leave a Comment