10 वी पास उमेदवारांसाठी ST महामंडळ मध्ये 235 जागांसाठी भरती, शेवटची तारीख

10 वी पास उमेदवारांसाठी ST महामंडळ मध्ये 235 जागांसाठी भरती शेवटची तारीख

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) बीड विभागात 10वी पास उमेदवारांसाठी एकूण 235 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून 14 जून 2025 पर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत. ही भरती ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे.

जाहिरात पहा

उमेदवाराने किमान १०वी उत्तीर्ण असावा व संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय (ITI) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा किमान 14 वर्षे ते कमाल 38 वर्षे असून, मागासवर्गीय उमेदवारांसाठी 5 वर्षांची सूट लागू आहे.

पदांचा तपशील व जागा

SR. No.पदाचे नावएकूण जागा
1Mechanical Diploma Apprentice02
2Motor Mechanic Vehicle90
3Sheet Metal Worker68
4Painter (General)03
5Welder08
6Diesel Mechanic37
7Carpenter10
8Electrician10
9Upholsterer04
10Refrigeration & Air Conditioning Mechanic03
एकूण235

शैक्षणिक पात्रता

  • किमान 10 वी उत्तीर्ण
  • संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र आवश्यक

वयोमर्यादा

  • किमान वय – 14 वर्षे
  • कमाल वय – 38 वर्षे
  • मागासवर्गीय उमेदवारांसाठी 5 वर्षे वयात सूट

भरती प्रक्रिया शुल्क

  • SC/ST प्रवर्ग – ₹295/-
  • इतर सर्व प्रवर्ग – ₹595/-
  • डिमांड ड्राफ्ट:
    “M.S.R.T. CORPORATION Fund Account Payable at Beed” नावाने कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड ड्राफ्ट

महत्वाची तारीख

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख14 जून 2025

टीप: अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करता येईल. अर्ज भरताना सर्व आवश्यक कागदपत्रे व डिमांड ड्राफ्ट संलग्न करणे आवश्यक आहे.

Leave a Comment