महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) बीड विभागात 10वी पास उमेदवारांसाठी एकूण 235 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून 14 जून 2025 पर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत. ही भरती ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे.
